सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

माझिया प्रियाला प्रीत कळेना

घेउन येशील कोवळे
रुतू सुगंधी सात हे
नविन भाषा कोणती
नजर काही बोलती
सार्या सरी या माझ्याच पाशी
चिंब तू होई ना
माझिया प्रियाला प्रीत कळेना .....

नविन तारे, चंद्र नवा हा,
नविन आहे, रुतू हवासा
अनोळखी हा बहार घेउन
पुन्हा पुन्हा भेट ना
माझिया प्रियाला प्रीत कळेना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा