नमस्कार आणि सुस्वागतम्
कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते blog मध्ये आपल स्वागत आहे !
कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,
गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते....
गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,
तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते....
अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....
आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,
चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी....
======*****======*****=== ===
जे कराल ते मनापासुन करा, ऊत्क्रुष्टच करा आयुष्यानं आपल्याला भरारी घेण्याचं स्वातंञ्य दिलय, आपण थोडं धोका पत्करण्याचंही धाडस दाखवा पुढे जाण्याची आणि शिखर सर करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती तर हवीच!.... मग काय? आपलं आयुष्य स्वतःच शब्दांशिवायच सांगेल आपली यशोकहाणी!!!
"आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका. तर
तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या".
भेट दिल्याबद्दल धन्यवाद..

======*****======*****===

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा