शनिवार, ३० ऑक्टोबर, २०१०

ऑरकुट......!!!!!!!!!!!

मी जेव्हा ऑरकुट वर येण्याचा विचार करत होतो तेव्हा माझ्या
मनात फक्त एकच विचार होता ..
की माझ्या फ्रिएंड्स लिस्ट मधे असणाऱ्याचे आई , वडील ,
त्याचा भाऊ , त्याची बहीण,
यांच्या चेहर्यावर एक प्रकारचे समाधान असले पाहिजे की माझा
मुलगा किवा मुलगी नेट वर बसून वाया गेला किवा गेली नाहीं ते शैलेशच्या फ्रेंड्स लिस्ट मधे आहे............!!!!!!

1 टिप्पणी:

  1. मी जेव्हा ऑरकुट वर येण्याचा विचार करत होतो तेव्हा माझ्या

    उत्तर द्याहटवा