बुधवार, ३ नोव्हेंबर, २०१०

नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!


Happy Diwali - Maarathi Greetings
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

निसर्गपरी च्या  सर्व वाचकांना दीपावलीच्या हर्दीक शुभेच्छा !!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा