सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची



ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची


ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची

डोळे तिचे सळसळती माश्यांची जोड़ी

ओठ तिचे संत्र्यांच्या रसरसत्या फोड़ी

गालावर थरथरते साय दुधाची

अंगावर चव धरते गोड मधाची

ती बघते तेव्हा हृदयात धड़ धड़ होते

हसते तेव्हा भोवतीचे सारे भिरभिरते

वळते तेव्हा बगळ्यांच्या उड़ती शुभ्र माळा

सप्तरंगी इंद्रधनु येत असे आभाळा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा