"तुझे ते हास्य
सार काही विसरायला लावते
आणि तुला हे सांगायच
तर मन घाबरायला लागते"
हास्य हीच अशी एक वस्तू आहे की -
स्वतःची हानी न होता दुसर्याला देता येते.
आपणास एक पैसाही खर्च न
करता अमूल्य गोष्टी मिळतात.
हास्यामुळे घरात सुख
व समाधान नांदते.
हास्याला चोरीची भीती नसते.
नेहमी हसतमुख असणारा
समाजास प्रिय असतो.
हसतमुख गरीब कुबेर आणि
हास्याच्या अभावाने कुबेर भिकारी आहे.
हास्यामुळे आपली आठवण
दुसर्याला जन्मभर देते
हास्यामुळे आपली आठवण
दुसर्याला जन्मभर देते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा