रानिवनि पाणातुनि हे शब्द गु॑जताना
येशिल का सखे तु दवबि॑दु सा॑डताना..
हा विरह सोसवेना हि रात्र स्वप्ना॑चि
परि भासते जणु ति प्रणयात रमताना
का उगि तु बोल ना नयनात पाहताना
येशिल का सखे तु दवबि॑दु सा॑डताना..
सोड हा अबोला सा॑गतो निसर्ग सारा
मनि भाव दाटुनि यावे तुझेच गीत गाता
नेत्र सुखावले असे कोमल योवनात या
येशिल का सखे तु दवबि॑दु सा॑डताना..
तेच हे तराणे नवे तेच लाजणे असे
खळी पड्ताच गाली हास्य तुझे खुले
भावनात गु॑तावे सर्वस्वी त्याग हा असा
येशिल का सखे तु दवबि॑दु सा॑डताना..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा