मन माझे .....: “तुजवीण सख्या रे ...... |
पावसाची गुंज पाखरांची कुजबुज का ऐकू येत नाही सावलीची अलगुज रीता आहे वारा गंध वेडा तो नाही सूर तेच तरीही रास रंगला नाही आस तुझी, ध्यास तुझा, भेटशील ना रे ......................... आस तुझी, ध्यास तुझा , भेटशील ना रे ......................... स्वप्न राहील अपुले तुजवीण सख्या रे तुजवीण सख्या रे तुजवीण सख्या रे .............................. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा